चला हसू या!! 1.0.13 [免费版]

软件介绍

Chala Hasu Ya(चला हसू या!!) - This app contains great collection of funny Marathi SMS messages. फीचर्स: - हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन आहे, म्हणजेच हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता नाही. - शेअरिंग फॅसिलिटी. या ऍप मधील एखादा मेसेज आपण शेअर करू शकता कोणत्याही सोशल ऍप वर जस कि फेसबुक, व्हाट्सअप आणि इतर. - शेअरिंग फॅसिलिटी बरोबरच आपण तुमच्या आवडता मेसेज कॉपी करून जेथे पाहिजे तेथे पेस्ट देखील करू शकता. - फेव्हरेट लिस्ट. आपण आपला आवडता मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता व पाहिजे तेव्हा तो पाहू शकता. ज्याप्रमाणे एखादा मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता त्याप्रमाणे तो मेसेज आपण फेव्हरेट लिस्ट मधून रिमूव्ह देखील करू शकता. - इंटरेस्टींग आणि युजर फ्रेंडली अँप डिझाईन. समाविष्ट विनोदी मेसेज कॅटेगरी: झकास विनोद मजेदार विनोद नवीन विनोद व्हॉट्सअप विनोद रजनीकांत विनोद मुलगा-मुलगी विनोद संता-बंता विनोद नवरा-बायको विनोद प्रौढ विनोद शिक्षक-विद्यार्थी विनोद मैत्री विनोद ग्रुप ऍडमिन विनोद पुणेरी विनोद मराठी चारोळी व्हाट्सअप स्टेटस मराठी फिशपॉन्ड इतर

历史版本

Free Download 二维码下载
  • 软件名称: चला हसू या!!
  • 软件分类: 休闲娱乐
  • APK名称: smartcreativity.marathijokes
  • 最新版本: 1.0.13
  • 支持ROM: 3.1.x及更高版本
  • 软件大小 : 2.02 MB
  • 更新日期: 2022-09-27