Laws in Marathi IPC in Marathi 1.2.9 [免费版]

软件介绍

Laws in Marathi IPC 1860 in Marathi CrPC 1973 Evidence Act 1872 and more
This is a Paid app. But Now use Online Free Also.
या अ‍ॅप मध्ये संपुर्ण लिखित स्वरुपामध्ये मराठी व बहुतांशी इंग्रजी स्वरुपात आहे. या अ‍ॅप मध्ये खालील कायदे आहेत :
१)भारतीय दंड संहिता १८६०
२)फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
३)भारतीय पुरावा अधिनियम १८७२
४)महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१( मुंबई पोलिस अधिनियम १९५१)
५)गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५
६)ट्रॅफिक नियम आणि दंड
७)महाराष्ट्र्र (मुंबई) दारुबंदी अधिनियम, १९४९
८)लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम , २०१२
९)मोटार वाहन अधिनियम,१९८८
१०)माहिती तंत्रज्ञान अधिनियम,२०००
११)शस्त्र अधिनियम,१९५९
१२)महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९
१३)नागरी हक्क संरक्षण अधिनियम,१९५५
१४)महाराष्ट्र्र (मुबइ) जुगार प्रतिबंध अधिनियम,१८८७
१५)महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९
१६)लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम, २०१२
१७)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८
१८)गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ नियम, १९८५
१९)अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ (२०१५ सुधारणा सहित)
२०)किशोर न्याय (काळजी आणि सुरक्षा) अधिनियम, २०१५
२१)महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९
२२)माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
२३)बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६
२४)सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनेअधिनियम, २००३
२५)महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रूम) यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे २६)संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०१६
२७)महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९५९
२८)महाराष्ट्र लॉटèया अधिनियम, १९५८
२९)महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन ३०)करण्याबाबत अधिनियम, २०१३
३१)महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम, १९७६
३२)महाराष्ट्र रॅqगग करण्यास मनाई करणे अधिनियम, १९९९
३३)महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४
३४)महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (qहसक कृत्ये व मालमत्तेची हानी qकवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१०
३५)महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास (विकृतिकरण) प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५
३६)राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, १९८०
३७)पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६
३८)पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम, १९६७
३९)अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६
४०)पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम, १९२२
४१)पोलीस दल (हक्कांवर निर्बंध) अधिनियम, १९६६
४२)प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम,१९६०
४३)राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, १९७१
४४)सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम, १९८४
४५)कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३
४६)ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २०००
४७)स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८
४८)स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम, १९८६
४९)कौटुंबिक qहसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २००५
५०)महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१
इतर संक्षिप्त कायदे
१)मानसिक आरोग्य अधिनियम,१९८७
२)लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,१९५१
३)महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ति यांच्या विघातक कृत्यानां आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१
हे अ‍ॅप लिखित स्वरुपामध्ये बहुतांशी इंग्रजी व मराठी स्वरुपात आहे.

历史版本

Free Download 二维码下载
  • 软件名称: Laws in Marathi IPC in Marathi
  • 软件分类: 教育培训
  • APK名称: air.com.ajinkya.innovations.LawsinMarathi.IPCinMarathi
  • 最新版本: 1.2.9
  • 支持ROM: 2.3及更高版本
  • 软件大小 : 18.78 MB
  • 更新日期: 2019-10-22